धाराशिव (प्रतिनिधी)- नवीन भारत विद्यालय ते कचरा डेपो कडे जाणारा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून,…
Category: ताज्या बातम्या
सातारा जिल्ह्यातील प्रहारच्या रणरागिणी”समिना आबु शेख”२०२५ संताजी धनाजी अभियान अंतर्गत “संत गाडगेबाबा सामाजिक सेवा प्रथम पुरस्काराने मा.बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते कराड येथे सन्मानित….
सातारा, कराड दि. १३मे २०२५.सातारा जिल्ह्यातील प्रहारच्या रणरागिणी “समिना आबु शेख. यांच्या समाजा प्रती असामान्य योगदाना…
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिना निमित्त अभिवादन
धाराशिव दि. ६राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिव च्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचा 103…
राज्यस्तरीय ज्युनिअर आय ए एस परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणीचे यश पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत
आय ए एस या महत्त्वाच्या परीक्षेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व परीक्षेचा अभ्यास व परीक्षेची ओळख विद्यार्थ्यांना…
संभाजी महाराज सार्वजनिक समितीच्या अध्यक्षपदी:- अमोल बाळासाहेब पाटील उपअध्यक्षपदी :- रोहण आप्पासाहेब धावारे
आज दि.२२ छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तर्फे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी विविध…
राज्याचे मा.राज्यमंञी,प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.बच्चु कडु यांचा तालुका प्रहार पक्षाच्यावतीने सत्कार .
परंडा,ता.१९ (परंडा ) महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण विभाग माजी अध्यक्ष मा. बच्चू कडू…
बच्चु भाऊच्या आंदोलनास यश २२ पैकी १९ मागण्या मंजुर!
रायगड येथील दिव्यांगाच्या आंदोलनानंतर सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी…
पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) – एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्परच कुठलीही परवानगी न घेता…
समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यकजिल्हा माहिती अधिकारी खडसे यांचे प्रतिपादन
जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिन सोहळा उत्साहातधाराशिव: समाजाच्या विकासासाठी सकारात्मक, विकासात्मक पत्रकारिता आवश्यक आहे. पत्रकारांनी…
परंडा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार शहा , विद्वत , काझी यांचा सन्मान
व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या पुढाकाराने परंडा दि ६ ( प्रतिनिधी ) पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल परंडा तालुक्यातील…