आज धाराशिव येथे महायुती मधील धाराशिव जिल्ह्यातील घटक पक्षांच्या प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अतिशय उत्साहात पार पडला.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,यावेळी मेळाव्याला संबोधित करताना प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी आज प्रहार संघटनेला विचारात घेतले असता आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले,”आज समनव्य बैठकीत प्रहार ला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही सर्व पक्ष संघटनाचे मनःपूर्वक आभारी आहोत, आम्ही जरी दिव्यांग असलो तरी आज दोन आमदाराच्या मध्ये आम्ही बसलेलो आहोत,यावरून प्रहार दिव्यांग संघटनेची ताकत आपणास कळाली असेलच,त्याच आम्ही संपूर्ण तण मन धनाने आम्ही तुमच्यसोबत आहोत, बेंबीच्या शेवटच्या देटा पर्यंत आम्ही युती कार्य करत राहू”तसेच आदरणीय बच्चू भाऊ यांच्या निर्णयापासून युतीचा आदेश पाळत राहू,मी प्रहरचा जिल्हाप्रमुख आमचे सहकारी ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे,जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नागनाथ पाटील,महिला जिल्हाध्यक्ष उज्वला घाटे,उपजिल्हाध्यक्ष राजकन्या ताई जावळे,जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे सर,युवक जिल्हाध्यख मनोज जाधव,जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शहराध्यक्ष जमीर शेख,जिल्हासचिव महादेव चोपदार, तालुका संपर्क प्रमुख नवनाथ कचार,तालुकाध्यक्ष मारुती पाटील,संजय नाईकवाडी,संजय शिंदे,प्रशांत भांजी,संदीप घोडके,बंटी खडके यांच्यासह प्रहरच्या पदाधिकारी हे बच्चू भाऊ यांच्या पुढील आदेशावर जरूर तन मन धन या स्वरूपात पुढच्या काळात काम करतील असे आश्वासन मयुर काकडे यांनी दिले