प्रॉपर्टीच्या वादातून एका इसमाने त्याचती पत्नी तसेच त्याच्या लहान भावावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. हा वार एवढा घातक होता त्याच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी भावाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. मालड पश्चिम येथील बांगुर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरलं. प्रॉपर्टीच्या वादातून एका इसमाने त्याचती पत्नी तसेच त्याच्या लहान भावावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. हा वार एवढा घातक होता त्याच्या पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. तर जखमी भावाचा रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला.