
आय ए एस या महत्त्वाच्या परीक्षेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व परीक्षेचा अभ्यास व परीक्षेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी या शाळेत विद्यार्थी दशेपासूनच आय ए एस चा अभ्यासक्रम घेण्यात येतो ही परीक्षा राज्य स्तरावरून घेण्यात येते सदर शाळेतील इयत्ता दुसरी ते चौथीचे एकूण 55 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते नुकताच काल सदर परीक्षेचा निकाल जाहीर होऊन या परीक्षेत 17 विद्यार्थ्यांनी 200 पेक्षा जास्त गुण घेऊन यश संपादक केले आहे

सदर परीक्षा ही अतिशय काटेकोरपणे व इन कॅमेरा मध्ये घेण्यात आली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी *कुमारी श्रद्धा गणेश निंबाळकर 280 गुण,दिव्या धनंजय वीर 264 गुण,माळी राज शहाजी 258 गुण,कोरे शिवकुमार मधुकर 258* **गुण, गाडे अर्पिता नवनाथ 252 गुण हे* पाच विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत तर * कदम श्रावणी संतोष 238 गुण,कोरे विघ्नेश राहुल 238 गुण,तांबे देवया * नी हनुमंत 224 गुण, माळी गणेश अंकुश 216 गुण,निंबाळकर समृद्धी पांडुरंग 202 गुण,श्रेया राहुल पौळ,२00 इयत्ता दुसरी मधून तन्वी शंकर यादव 128, स्वराज सुनील गाडे 122, प्रगती दत्ता वीर 122 इयत्ता तिसरी मधून स्वराज अण्णासाहेब राऊत 250,वैष्णवी हरिदास भांडेकर 236,राजकन्या दत्ता वीर 236,आरोही पांडुरंग कदम 232,राजनंदिनी रंगनाथ देशमुख 224, आदित्य धनंजय वीर 196,आर्या चंद्रकांत तौर 170,तेजस्विनी चंद्रशेखर वीर 162, गुण घेऊन विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत, या सर्व विद्यार्थ्यांचा व पालकांचा तसेच या विद्यार्थाना अध्यापन करणाऱ्या श्रीमती म्हेत्रे सत्यशीला, श्रीमती डोंगरे वर्षा, ढगे सूलक्षणा, वीर राधाबाई, माने हनुमंत या शिक्षकांचा शाळेच्या वतीने सरपंच मा. श्री प्रमोद काका वीर व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री महेश वीर यांच्या हस्ते पुस्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी सरपंच प्रमोद वीर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री महेश वीर होते, सरपंच यांनी सर्व विद्यार्त्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले व शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी जुनियर आय ए एस या परीक्षेचे स्वरूप व महत्त्व आपल्या प्रास्ताविकामधून व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हनुमंत माने यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती वीर राधाबाई यांनी केले या कार्यक्रमासाठी पालकांमधून गणेश निंबाळकर,श्री संतोष कदम, श्री धनंजय वीर, शहाजी माळी,नवनाथ गाडे, संतोष कदम,राहुल कोरे, ( पत्रकार) हनुमंत तांबे,अंकुश माळी, ज्ञानेश्वर निंबाळकर,सौ शितल पौळ,अश्विनी यादव, सुनील गाडे,दत्ता वीर, श्रीमती सुमन कोरे,सौ संस्कृती थोरात, श्री अण्णासाहेब राऊत, हरिदास भांडेकर,श्रीमती महानंदा साळुंखे,इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दिनेश पेठे, श्री उत्तम काळे,श्रीमती वर्षा डोंगरे, श्रीमती सुनिता कराड,श्रीमती मंजुषा नरोटे,श्रीमती मते क्रांती,श्रीमती ढगे सुलक्षणा,श्रीमती मेहत्रे सत्यशीला,श्रीमती अश्विनी भांगे यांनी परिश्रम घेतले