संभाजी महाराज सार्वजनिक समितीच्या अध्यक्षपदी:- अमोल बाळासाहेब पाटील उपअध्यक्षपदी :- रोहण आप्पासाहेब धावारे

Spread the love

आज दि.२२ छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तर्फे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी विविध कार्यक्रमाने आयोजन करण्यात आले आहे . तसेच नुतन पदाधिकारी निवडीसाठी व कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. साईलीला हॉटेल राजा साहेब येथे बैठक घेण्यात आली व व बैठकीमध्ये सर्वांमते निवडी करण्यात आला यामध्ये छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक समितीच्या अध्यक्षपदी:- अमोल बाळासाहेब पाटील उपअध्यक्षपदी :- रोहण आप्पासाहेब धावारे , मिरवणूक प्रमुख :- आकाश राम साहाणे , सचिव :- अमर दिलीप घोडके ,सह सचिव :- यासिर अखिल बिराजदार सहसचिव:-सौदागर कृष्णा गौड , सहसचिव:-प्रशांत महादेव कदम , कार्यअध्यक्ष :- गणेश नंदकुमार मुंडे ,कोषाअध्यक्ष :- Adv .धैरशिल सस्ते साहेब,सह कोषाअध्यक्ष:-अमर प्रमोद घोघरे सोशल मिडीया प्रमुख :- सुनिल बाळासाहेब कुंभार , व सदस्य कार्यकारणी :-अमोल राजेनिंबाळकर, ,आकाश मुंडे ,प्रशांत सांवत , रणजित बनसोडे , मुकुद घाडगे , संकेत सुर्यवंशी , रोहित पडवळ ,महेश इंगळे, बलराज रणदिवे ,तानाजी चौधरी, गणेश सांळूके , घनशाम रेतापुरे , आकाक्षय नायकवाडी , अमोल जाधव , नितीन मुंडे , प्रशांत पवार , रवि चव्हान , रवि कांबळे , बाळासाहेब वाघमारे , गजानंण माने, सुरज मसे, निरसिंग माने, अतूल गायकवाड ,महेश रगदळ,प्रवीण खंदारे ,आकाश खिलारे, अमरदीप लोखंडे, श्रीकांत साळुंखे ,सागर साळुंखे, तेजस ढोकर, रमेश पाटील. …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button