राजकारणातील संस्कृत चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे काँग्रेसला निश्चित फटका बसेल. पण दक्षिण मुंबईतील समीकरणही मोठ्या प्रमाणात बदलतील. एकनाथ शिंदे गट मिलिंद देवरा यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. पण एक मोठी समस्या यामध्ये आहे. दक्षिण मुंबईत विधानसभेच्या सहाजागांपैकी कोणाचे किती आमदार आहेत? ते जाणून घ्या.