आज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी नगरपरिषद कार्यालय तुळजापूर येथे दिव्यांग उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माननीय नगराध्यक्ष सचिन भैय्या रोज करी उपनगराध्यक्ष आबा कंदे नगरसेवक अमोल दाजी हंगरगेकर गटनेते विनोद भैया गंगणे संदीप भैया गंगणे नगरसेवक औदुंबर कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव महादेव चोपदार तालुकाप्रमुख मारुती पवार पाटील. शहर उपाध्यक्ष प्रशांत बाजी शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी शशिकांत मुळे हिना खान राखी निकते राणी मुसळे सूर्यकांत इंगळे रवी शित्रेरे आदींची उपस्थिती होती