प्रहार चे बच्चू कडू, स्वराज्य चे छत्रपती संभाजी महाराज तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजूजी शेट्टी यांनी एकत्र येऊन राज्यात चालू असलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महा परिवर्तन महाशक्ती या आघाडीचे निर्माण केलेले आहे या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये महा परिवर्तन महाशक्ती या आघाडीच्या सर्व पक्ष संघटना यांच्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या 22 ऑक्टोबर रोजी समन्वय बैठक आयोजित केलेली आहे तरी या बैठकीला महा परिवर्तन महाशक्ती मध्ये सामील असणाऱ्या सर्व पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार चे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे, संपर्कप्रमुख नागनाथ नरोटे पाटील, जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे, महेश माळी, बाळासाहेब पाटील , महादेव चोपदार ,जमीर शेख, बाबासाहेब भोईटे, मारुती पाटील चित्रा शिंदे गणेश शिंदे हेमंत उंद्रे इसाक शेख श्रीमंत गरड अमोल शेळके, अभिजीत साळुंखे व सर्वप्रहारच्या जिल्हा, तालुका ,शाखा पदाधिकारी,यांच्यासह महा परिवर्तन महाशक्ती मधील सामील असणाऱ्या सर्व संघटना प्रमुख पक्षप्रमुख यांनी केले आहे