लोहारा – अजीम खजुरे यांची प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले
या वेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख वर्षद तात्या शिंदे प्रहारचे राज्यकार्यकरिनी सदस्य तथा
प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मयूर काकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड , प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे लोहरा तालुका अध्यक्ष किशोर भालेराव , तालुका उपाध्यक्ष आप्पा उपरे प्रहार क्रांती आंदोलन जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे सर तुळजापूर चे शशीकांत मुळे ऋतिक सूर्यवंशी फिरोज मुजावर सुमित गायकवाड महमद अत्तार बिरू माने वसंत चोळशे माऊली उकिरडे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित