माजी सरपंच कै राजेंद्र पंढरीनाथ पठारे यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. धर्मेंद्र सातव यांना दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात 26 वर्षापासून करत असलेल्या कार्याबद्दल माजी आमदार बापूसाहेब पठारे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद प्रसिद्ध इतिहासकार श्रीमंत कोकाटे सर यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन सत्कार. सन्मान करण्यात आला. यावेळी पंढरीनाथ अण्णा पठारे. नगरसेवक महिंद्र पठारे. माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर. यशवंत साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप. व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्ध नामवंत इतिहासकार श्रीमंत कोकाटे सर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप दादा कंद यांनी आपल्या भाषणात धर्मेंद्र सातव यांच्या दिव्यांग क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच महेश आप्पा शिंदे यांच्या धोंडीबा दादा शिंदे प्रतिष्ठान यांनी केले होते