प्रहार दीव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव च्या मौजे चिलवडी ता. जि धाराशिव च्या शाखाध्यक्ष पदी चीलावडी येथील प्रहारचे सक्रिय महेश साळुंखे यांची चीलवडी शाखाध्यक्षपदी निवड करण्यात आली,आज पर्यंत दीव्यांग क्षेत्रात व त्यांच्या न्हावी या व्यवसायाच्या माध्यमातून दी व्यक्तींचा दांडगा संपर्क तसेच दिव्यांग व्यक्ती बद्दल असलेली सेवेची भावना या सर्व गोष्टींमुळे चीलवडी या गावातील दिव्यांग व्यक्तींच्या वारंवार आलेल्या मागणी नुसार प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या आदेशाने धाराशिव चे तालुकाध्यक्ष बाबसाहेब भोईटे यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले,तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रहारचे बाळासाहेब पाटील,नितीन जाधव,बाळासाहेब अनभुले,प्रकाश खडके,राहुल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते…
या निवडीबद्दल राज्यभरातून महेश यांचे सर्वत्र कौतुक होत आहे….