आज दिनांक रोजी शिवअर्पण सामाजिक सामाजिक बहुउद्देशीय सेवा संस्था अंतर्गत शिव अर्पण दिव्यांग वधू वर सूचक मंडळाच्या अध्यक्ष पदी बाबासाहेब भोईटे यांची तर शिव अर्पण संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी संदीप घोडके यांची निवड करण्यात आली
सदर निवडी संस्थापक अध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या या निवडीवेळी संस्थेचे बाळासाहेब कसबे,बाळासाहेब पाटील, दत्ता पवार,विठ्ठल चव्हाण,जमीर शेख,दशरथ भाकरे,सचिन शिंदे,शिवाजीराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते सदरील निवडीचे अभिनंदन करण्यात आले आहे