ब्रह्माकुमारी तर्फे महाशिवरात्रीनिमित्त प्रदर्शन व दि लाईट चित्रपटाचे आयोजन

Spread the love

धाराशिव दिनांक 7 मार्च 2023 महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्ताने शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वर या विश्व विद्यालय आनंद नगर शाखेच्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी शहरातील मध्यवर्ती भागातील राजेबाग शिवमंदिर येथे अध्यात्मिक चित्रप्रदर्शन मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजता शिव ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होईल व त्यानंतर दिवसभर अध्यात्मिक प्रदर्शन राज योग ध्यान दर्शन व अनुभूती व्हिडिओद्वारे केली जाईल तसेच दिनांक 9 मार्च व 10 मार्च 2024 रोजी शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या श्री चित्रमंदिर येथे ब्रह्माकुमारीज निर्मित दी लाईट या प्रजापिता ब्रह्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट दररोज सकाळी 11 ते 12:30 च्या दरम्यान दिनांक 9 व 10 मार्च रोजी दाखवण्यात येईल आपला तिकिटाची बुकिंग ब्रह्माकुमारीस आनंदनगर सेवा केंद्र तसेच bkthelight.com या संकेतस्थळावरून ही करता येईल तरी उपरोक्त महाशिवरात्री कार्यक्रम व दि लाईट चित्रपट पाहण्यासाठी शहरातील तसेच आसपासच्या गावातील जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती बहनजी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button