
धाराशिव –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब, संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके
यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिखली येथील उ.बा.ठा गटाच्या अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.

प्रवेश केलेल्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, शुभम सुरवसे, सागर मते, राम चव्हाण,विकास मते, तुकाराम जाधव,सचिन पुरी स्वप्निल केंद्रे,ओमकार सुरवसे, चंदन मुळे,महादेव दाणे, प्रसाद पवार,आकाश हातागळे, अमर हातागळे, पवन हातागळे, अजय मते, जयदीप खंडाळकर, देवांश मोहिते, संदीप मते, सागर पाटील, अंकुश चव्हाण, प्रदीप चव्हाण, दीपक चव्हाण, रोहित पोंदे, ओमकार भड, सचिन राऊत, समाधान जाधव, अभिषेक मुकडे, संपत चोबे, विशाल बोंदर, विशाल चव्हाण यांचा समावेश आहे. सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी पक्षात स्वागत करून पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.