गणेश नगर, डिकसळ ता.कळंब येथील स्नेहा गोरोबा वरपे याची मुंबई येथे पोलीस शिपाई पदी निवड झाल्याने प्रहार क्रांती आंदोलनाचे कळंब तालुका अध्यक्ष गणेशजी शिंदे यांनी संघटनेतर्फे स्नेहा गोरोबा वरपे हिचे कौतुक केले आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या!