शिवअर्पण दीव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य तथा प्रहार दीव्यांग क्रांती आंदोलन च्या पद धिकारी यांची बैठक घेण्यात आली…
उमरगा लोहारा मतदारसंघातील महापरिवर्तन महाशक्ती, प्रहार चे अधिकृत उमेदवार सातलिंग अप्पा स्वामी तसेच महापरिवर्तन महाशक्तीचे प्रहार चे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निश्चय प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला…
तसेच ज्या मतदारसंघात महापरिवर्तन महाशक्ती ,प्रहार चा उमेदवार नाही अशा ठिकाणी कोणत्या उमेदवारास पाठिंबा द्यायचा यासंदर्भात बैठक घेण्यात आली लवकरच शिवअर्पण दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य व प्रहार दिव्यांग संघटना च्या वतीने योग्य त्या उमेदवारास पाठिंबा देण्याचा बहुमताने ठराव घेण्यात आला…