प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव शाखा बुकनवाडी येथे प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग व्यक्तीला सायकल वाटप करण्यात आली यावेळी तालुकासंपर्क नवनाथ कचार व सरपंच दिलीप बप्पा बुकन यांच्या वतीने दिव्यांगाचे साहित्य वाटप करण्यात आले तसेच बुकनवाडी शाखेच्या पदाधिकारी निवडी देखील करण्यात आल्या.
या क्रयकर्माच्या अध्यक्षतेखाली प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे हे उपस्थित होते तर उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,शिवाजी पोतदार,ग्रामपंचायत कार्यालय बुकनवाडी ग्रामसेवक भगत साहेब,माजी सरपंच दिलीप बप्पा बुकन,ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू एडके,शरद एडके,तेर शाखाप्रमुख संजय नाईकवाडी,दत्ता शितोळे,शिवाजी दादा पोतदार ल,सभदर सय्यद,तालुका समन्वयक दिनेश पोतदार,उमाकांत गरगटे,दिपक गरगटे,आकाश सूर्यकांत गलांडे,विजय विटुबोने,बप्पा काळें ल,तालुका संपर्क प्रमुख कचार नवनाथ,बबन शिवा पडवळकर कमलाकर तसेच समस्त बुकनवाडी ग्रामस्थ उपस्थित होते